शहनशाह मी हिन्दी मीडियमच्या सरकारी शाळते शिकले. माझ्या वर्गात समाजातल्या सर्वसामान्य वर्गातली मुलं होती. पण त्यात एकही मुलाचे नाव कबीर नव्हते. राम, श्याम, मोहम्मद, देव, भगवान, इब्राहीम … पण कधीही एकही कबीर नाही. मोठं झाल्यावर मात्र काही कबीर सापडले. पण ते सर्वच सामाजातल्या उच्च वर्गातले, उच्च शिक्षित, कलाकार, लेखक असे काहीसे वलयांकित होते. आज विचार... Continue Reading →
कबीर २
मी...मला... माझं... कबीराच्या साखीमधे सारखच त्यांच नाव येतं. बहुतेक कवि कवितेच्या शेवटच्या कडव्यात स्वत:च नाव घालतात. चित्रकाराने चित्र पूर्ण झाल्यावर चित्रावर सही करावी तसेच. पण किती तरी वेळा कबीर शेवटी सही करत नाही, तर स्वत:ला उद्देशून बोलल्यासारखेच बोलतात. कबीरा गरब न कीजिये, कबहूं न हंसिये कोय। अबहूं नाव समुंद्र में, का जाने का होय॥ कबीरा... Continue Reading →